Dragon Fruit : सेंद्रिय पद्धतीने ड्रॅगन फळ लागवड

Team Agrowon

तीर्थपुरी ता.घनसावंगी येथील एक हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने ड्रॅगन फळ (Dragon Fruit) लागवड करण्यात आली आहे. त्याची पाहणी करताना आ. राजेश टोपे यांनी केली.

Dragon Fruit | Agrowon

समर्थ व सागर सहकारी साखर कारखाना, मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या विविध शाखेच्या ठिकाणी ५० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

Dragon Fruit | Agrowon

कला महाविद्यालय, तिर्थपुरी येथे १०x८ पद्धतीने ड्रॅगन फळ लागवड केली जाते आहे.

Dragon Fruit | Agrowon

व्हिटॅमिन सी चे मुबलक प्रमाण असलेल्या या फळांचे बाजारमूल्य चांगले मिळते.

Dragon Fruit | Agrowon

या प्रकल्प पाहणी दरम्यान समर्थ कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार, सतीश होंडे, पत्रकार बांधव उपस्थित होते.

Dragon Fruit | Agrowon
cta image