Frozen Water : फ्रिजमधलं अती थंड पाणी पिणं आरोग्यासाठी धोकदायक

Team Agrowon

उन्हाळ्यात शरिरातील पाण्याची गरज वाढते. उकाड्यामुळे घामाद्वारे शरिरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. तसेच तोंडाला कोरडही पडते. त्यामुळे आपण बऱ्याचदा फ्रिजमधील थंड पाणी पितो.

Frozen Water | Agrowon

फ्रिजमधल्या थंड पाण्यामुळे जरी आपली तहान भागत असली, तरी असं थंड पाणी आरोग्यासाठी हानिकारक आहे. फ्रिजमधील थंड पाणी पिल्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते.

Frozen Water | Agrowon

अती थंड पाणी पिल्याने पचनशक्ती कमजोर होते. पचन क्रियेसाठी उष्णता आवश्यक असते. थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात ज्यामुळे पचनाशी संबंधित समस्या सुरू होतात.

Frozen Water | Agrowon

फ्रिजमधील थंड पाण्यामुळे अनेकदा आवाज बसणे अथवा घसा खवखवण्याचा त्रास होतो. तसेच थायरॉईड किंवा टॉन्सिल ग्रंथींची वाढ होऊ शकते.

Frozen Water | Agrowon

थंड पाणी पिल्यामुळे हृदयाचे कार्य मंदावते. जेवणानंतर लगेच प्यायल्याने अनेक हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या उद्भवू शकतात.

Frozen Water | Agrowon

कडक उन्हातून आल्यानंतर लगेच थंड किंवा बर्फाचे पाणी प्यायल्याने डोकेदुखीची समस्या जाणवू शकते.

Frozen Water | Agrowon

वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी थंड पाणी अजिबात पिऊ नये. थंड पाण्यामुळे शरीरातील चरबी जाळणे कठीण होते. शरीरातील चरबी थंड पाण्याने घट्ट होते, ज्यामुळे तुम्हाला ही अतिरिक्त चरबी कमी करणे अधिक कठीण होऊन जाते.

Frozen Water | Agrowon
Milk | Agrowon