Rural Photo : ग्रामीण अर्थव्यवस्थेची पाळंमुळं

Team Agrowon

ग्रामीण भागासह सर्वत्र व्यवसाय, उद्योग याविषयी अधिक जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे.

Rural Life | Sanjay Zinjad

यातून ग्रामीण तरूणांमध्ये उद्योजकतेचे वातावरण तयार झाल्यास त्याचा फायदा संपूर्ण परीसराला मिळू शकतो.

Rural Life | Sanjay Zinjad

ग्रामीण भागातील विविध कच्च्या मालावर प्रक्रिया उद्योग उभे राहिल्यास शेतीमालाला उत्तम दर मिळण्यास मदत होईल.

Rural Life | Sanjay Zinjad

एखादा देश प्रगत होण्यामागे त्याची उद्योगी वृत्ती आणि उद्योजक विचारसरणी कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.

Rural Life | Sanjay Zinjad

कारण एखाद्या मोठ्या उद्योगानेही परिसरातील विविध छोट्या उद्योगांना चालना मिळते. रोजगाराची निर्मिती होते.

Rural Life | Sanjay Zinjad

बाजारपेठेमध्ये पैसा खेळता राहतो. स्थानिक प्रशासनाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर मिळाल्याने अन्य पायाभूत सुविधांच्या उभारणीला चालना मिळते. 

Rural Life | Sanjay Zinjad
mansi Naik | Agrowon