Kaneri Math: कणेरी मठात भरले गाढवांचे प्रदर्शन

Team Agrowon

कणेरी (ता. करवीर) येथील (Kaneri) श्री सिद्धगिरी मठावर आयोजित सुमंगल सोहळ्यात देशी प्रजातींच्या गाय, म्हैस, बकरी, अश्‍व, गाढव, कुत्रे व मांजर यांचे अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले.

Kaneri Math | Agrowon

मठावर होणाऱ्या सुमंगल सोहळ्यांतर्गत २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन होईल, अशी माहिती मठाधिपती श्री काडसिद्धेश्‍वर स्वामी यांनी दिली

Kaneri Math | Agrowon

प्रदर्शनामुळे देशी जातीच्या प्रजातींचे संगोपन व संवर्धनाची व्याप्ती वाढण्यास मदत होईल.

Kaneri Math | Agrowon

गाढव हा अतिशय उपयुक्त प्राणी असूनही तो दुर्मीळ होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर देशात प्रथमच त्यांचे प्रदर्शन भरविण्यात येईल.

Kaneri Math | Agrowon

प्रदर्शनाबरोबर प्रत्येक जनावरांच्या विविध गटांत भव्य स्पर्धा होतील. त्यासाठी ६९ लाखांची बक्षिसे देण्यात येतील.

Kaneri Math | Agrowon

जनावरांच्या सौंदर्य स्पर्धेत सर्वात सुंदर जनावरांना २१ हजारांपासून ते लाखापर्यंतची बक्षिसे देण्यात येतील.

Kaneri Math | Agrowon
Wedding | Agrowon