Drone Technology: ड्रोन पाहण्यासाठी शेतकरी उत्सुक

Team Agrowon

कोल्हापूर येथे सुरू असलेल्या सतेज कृषी प्रदर्शनामध्ये एग्रीकल्चर ड्रोन प्रदर्शन व विक्रीस ठेवलेले आहेत.

Drone Technology | Agrowon

ई डिजिटल बॉक्स या कंपनीकडून एग्रीकल्चर ड्रोन प्रदर्शनामध्ये ठेवलेले आहेत

Drone Technology | Agrowon

यावेळेस बोलताना कंपनीच्या शंतनू वाघ यांनी सांगितले पाच लिटर, दहा लिटर व सोळा लिटर क्षमतेचे एग्रीकल्चर ड्रोन कंपनी बनवते

Drone Technology | Agrowon

ज्यांची किंमत तीन लाख पासून साडेआठ लाखांपर्यंत आहे

Drone Technology | Agrowon

शेतकऱ्यांकडून भरपूर प्रमाणावर चौकशी होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Drone Technology | Agrowon

दहा लिटर ड्रोन सात ते आठ मिनिटांमध्ये एक एकर शेतावर फवारणी करतो असे या वेळेस वाघ यांनी सांगितले

Drone Technology | Agrowon
Fodder | Agrowon