Raju Shetty : राजू शेट्टींचा शेतकऱ्यांनी केला सत्कार

Team Agrowon

महाविकास आघाडी सरकारने ऊस उत्पादक शेतक-यांच्या कायद्यात बदल केला होता.

Raju Shetty | Agrowon

दोन टप्यातील एफ. आर. पी. चा कायदा रद्द करून एक रक्कमी एफ. आर. पी देण्याचा कायदा पुर्ववत करण्याचा

Raju Shetty | Agrowon

वजनकाटे ॲानलाईन करणे तसेच नियमीत कर्ज भरणा-या शेतक-यांना ५० हजार रूपयाचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यास भाग पाडल्याबद्दल निम शिरगांव ग्रामस्थांच्यावतीने भव्य नागरी सत्कार समारंभ घेण्यात आला.

Raju Shetty | Agrowon

त्याबरोबरच यावेळी गावामध्ये विविध योजनेतून २ कोटी ९५ लाख रूपयांच्या विकासकामांचे लोकार्पण व उदघाटन करून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ३ कोटी ५० लाख रूपयाच्या कामाचे प्रशासकीय मान्यता आदेश सरपंच , उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचेकडे प्रदान करण्यात आले.

Raju Shetty | Agrowon

यावेळी निमशिरगांवचे भूषण असलेल्या देशभक्त रत्नाप्पाणा कुंभार यांच्या २४ व्या पुण्यतिथीनिम्मीत्त गावातील झेंडा चौकामध्ये लोकवर्गणीतून अर्धपुतळा ऊभा करण्याची घोषणा करण्यात आली.

Raju Shetty | Agrowon

या कार्यक्रमास स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.डॅा. जालंदर पाटील, ग्रामपंचायत सदस्य गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Raju Shetty | Agrowon
Cow | Agrowon