Summer Jowar Cultivation : शेतकऱ्यांचा उन्हाळी ज्वारी लागवडीकडे कल

Team Agrowon

या वर्षात रब्बीत सुमारे सव्वासहाशे हेक्टर, तर आता उन्हाळी हंगामात साडेतीनशे हेक्टरवर ज्वारीची लागवड झाल्याचे आशादायी चित्र आहे.

Summer Jowar Cultivation | Agrowon

कृषी विभागाने केलेल्या जनजागृतीला शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Summer Jowar Cultivation | Agrowon

सध्या गव्हापेक्षा ज्वारी खाण्याकडे शहरी नागरिकांचा कल वाढलेला आहे. त्यामुळेच गव्हाच्या तुलनेत बाजारात ज्वारी महाग विकत आहे.

Summer Jowar Cultivation | Agrowon

शासनाने यंदा तृणधान्य वर्ष जाहीर केले आहे. आहारात ज्वारी, बाजरीचा वापर वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत.

Summer Jowar Cultivation | Agrowon

ज्वारीला असलेली मागणी पाहता तसेच चाऱ्याच्या उद्देशाने ही लागवड वाढली आहे.

Summer Jowar Cultivation | Agrowon

बुलडाणा तालुक्यात सिंचनाच्या सोयीसुविधा गावोगावी असल्याने येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Summer Jowar Cultivation | Agrowon
Orange | Agrowon