जनावरांना द्या पौष्टिक आहार

Roshani Gole

जनावरांसाठी पौष्टिक चारा तयार करण्यासाठी कोरड्या चाऱ्याबरोबर हिरवा चाराही द्यावा.

Agrowon

कोरडा आणि हिरवा चारा ३:१ या प्रमाणात मिक्स करून द्यावा.

Agrowon

जेव्हा जनावरांना दिला जाणारा हिरवा चारा डाळवर्गीय नसतो. अशा वेळेस युरियाच्या सहाय्याने कोरड्या चाऱ्याची पौष्टिकता वाढविता येते.

Agrowon

प्रक्रिया केलेला चारा पावसाळ्यात दोन ते तीन दिवस, हिवाळ्यात आठ दिवस तर उन्हाळ्यात १० ते १२ दिवस चांगले राहते.

Agrowon

पाच लिटरपेक्षा जास्त दूध उत्पादन असलेल्या जनावरांना द्यायचा झाल्यास, त्यांना अतिरिक्त खनिज मिश्रणे द्यावीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon