Millet Conference 2023 : भरडधान्याला ‘श्री अन्न’ म्हणून प्रोत्साहन

Team Agrowon

नवी दिल्लीत पुसा येथे पहिली जागतिक भरडधान्य (श्री अन्न) परिषद नुकतीच पार पडली.

Millet Conference 2023 | Agrowon

जगापुढील अन्नसुरक्षेच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी भरडधान्ये एक प्रभावी उपाय ठरणार आहे.

Millet Conference 2023 | Agrowon

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या परिषदेला उपस्थिती लावली होती.

Narendra Modi | Agrowon

संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष घोषित केले आहे. याबाबतचा प्रस्ताव भारतानेच दिल्याचे मोदी म्हणाले.

Millet Conference 2023 | Agrowon

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच केंद्र सरकार भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या गरजांकडे लक्ष देत असल्याचे मोदी म्हणाले.

Millet Conference 2023 | Agrowon

जागतिक चळवळीचा भाग म्हणून भारत सातत्याने भरडधान्याला ‘श्री अन्न’ म्हणून प्रोत्साहन देत आहे.

Millet Conference 2023 | Agrowon

देशाच्या भरडधान्य मोहिमेचा अडीच कोटी लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

Millet Conference 2023 | Agrowon
Lemon market | Agrowon