Flower Market : लग्नसराईत फुलबाजार वधारला

Team Agrowon

यंदा शेतकऱ्यांनी फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड केली असून मागणीप्रमाणे आवक असल्याने बाजारात फुलांचे दर स्थिर आहेत. त्यामुळे लग्नसराईत दोन पैसे मिळतील, अशी आशा आहे.

Flower Market | Agrowon

बाजारात गजरे, विविध प्रकारच्या फुलांची आवक वाढली असून मागणीप्रमाणे फुलांचा पुरवठा होत असल्याने किमती स्थिर आहेत. त्यामुळे लग्नसराईत विविध फुलांची सजावट लक्षवेधक ठरत आहे.

Flower Market | Agrowon

राज्यातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होत असून लग्नसराईत विविध फुलांना असलेल्या मागणीमुळे शेतकऱ्यांनाही दोन पैसे मिळणार आहे.

Flower Market | Agrowon

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बाजारात फुलाला मोठी मागणी आहे.

Flower Market | Agrowon

मागणी असल्याने पुरवठादेखील मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे बाजारात फुलांना भाव कमी असल्याने शेतकरी, व्यापारी हवालदिल आहे.

Flower Market | Agrowon

लग्नसराईत विविध फुलांची सजावट लक्षवेधक ठरत आहे.

Flower Market | Agrowon
cta image | Agrowon