Goat and Sheep Management : हिवाळ्यात शेळ्या मेंढ्यांवर ठेवा लक्ष

Team Agrowon

गोठा कोरडा व स्वच्छ ठेवावा.  सूर्यकिरणामुळे जंतुनाशक प्रक्रिया होऊन गोठे निर्जंतुक होण्यास मदत होते.

Goat and Sheep Management | Agrowon

शेळ्या, मेंढ्यांचे मुक्त संचार पद्धतीने संगोपन केले जात असेल, तर त्या ठिकाणी एका कोपऱ्यात एखादा बंदिस्त गोठा जरूर असावा. 

Goat and Sheep Management | Agrowon

दिवसा गोठ्याची दारे व खिडक्या खुल्या ठेवाव्यात, जेणेकरून हवा खेळती राहील. रात्री गोणपाट किंवा पोते यांनी शेड नीट झाकावे. जेणेकरून थंड हवा आत येण्यास प्रतिबंध होईल.

Goat and Sheep Management | Agrowon

वयोमानाप्रमाणे शेळी, बोकड आणि लहान करडांची व्यवस्था करावी. आजारी आणि फुफ्फुसाचा आजार, जंत असे सांसर्गिक आजार झालेल्या करडांना ताबडतोब वेगळं करावं.

Goat and Sheep Management | Agrowon

हिवाळ्यात करडं, कोकरांचा निवारा उबदार असावा, अन्यथा त्यांच्या शरीराचे तापमान कमी होऊन ते जीवघेणे होऊ शकते.

Goat and Sheep Management | Agrowon
cta image | Agrowon