पावसाळ्यात करडांची अशी काळजी घ्याल!

Roshani Gole

करडांंसाठीचे कप्पे मोकळे, हवेशीर, उबदार आणो कोरडे असणे गरजेचं आहे.

Agrowon

करडांच्या कप्प्यातील तापमान वाढीसाठी पोषक असल्यास, करडे बाहेरील तापमानाशी जुळवून घेण्यासाठी उर्जा वापरावी लागत नाही.

Agrowon

पावसाळ्याच्या काळात करडे कोरड्या ठिकाणीच राहतील याची विशेष काळजी घ्यावी. कप्प्यातील आद्रॆता कमी करण्यासाठी चुनखडीचा वापर करावा.

Agrowon

करडाचा जन्म झाल्यानंतर १५ दिवसांनी त्यांना पहिला जंतनाशकाचा डोस द्यावा. पुढे दर महिन्याला त्यांचे जंतनिर्मुलन करावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon