शेळीच्या पिल्लांचे संगोपन कसे कराल?

Roshani Gole

शेळी पालन व्यवसायातील नफ्याचे प्रमाण हे करडांच्या संख्येवर, त्यांच्या निरोगी वाढीवर ठरत असते.

Agrowon

शेळी व्यायल्यानंतर करडांना चाटून स्वच्छ व कोरडे केल्याची खात्री करून घ्यावी.

Agrowon

जन्मानंतर पहिल्या एक तासामध्ये कमीत कमी १०० मिली चिक प्रत्येक करडाच्या पोटात गेला पाहिजे.

Agrowon

एक महिना पूर्ण झाल्यानंतर करडाना जंतनाशकाचे औषध देणे सुरु करावे.

Agrowon

पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार तीन महिन्याच्या पुढील करडांचे लसीकरण करून घ्यावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon