Goat Rearing : वाढत्या थंडीत शेळ्यांना कस जपायचं

Team Agrowon

शेळ्या,मेंढ्यांचे मुक्त संचार पद्धतीन संगोपन केलं जात असेल, तर त्या ठिकाणी एका कोपऱ्यात एखादा बंदिस्त गोठा जरूर असावा. 

करड, कोकरांचा बिछाना कोरडा, मऊ, उबदार असावा. करडांचा बिछाना साधारणपणे २ ते ३ दिवसांनी बदलावा.

Goat Farming | Agrowon

शेळी, मेंढीच्या गोठ्याची रचना ही इंग्रजी Aअक्षरासारखी असावी. शेळ्या, मेंढ्यांना फार खर्चिक गोठ्याची आवश्यकता नसते.

Agrowon

 गोठा कोरडा, हवेशीर असावा. हिवाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण कमी असल्यामुळे गोठ्यामध्ये ओलावा जास्त वेळ टिकून राहतो आणि तापमान कमी होतं.

Goat Farming Technology

गोठ्याची दिशा ठरवताना दक्षिण-उत्तर किंवा पूर्व-पश्‍चिम बाजूने ठेवल्यास सकाळी आणि सायंकाळी कोवळ्या सूर्यकिरणांमुळे गोठ्यातील ओलसरपणा कमी होतो.

Goat Farming

दिवसा गोठ्याची दारे व खिडक्या खुल्या ठेवाव्यात, जेणेकरून हवा खेळती राहील. रात्री गोणपाट किंवा पोते यांनी शेड नीट झाकाव. जेणेकरून थंड हवा आत येण्यास प्रतिबंध होईल.

Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.