Tractor Subsidy 2023 : ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारचे अनुदान वाटप वाढले

Team Agrowon

कोरोनानंतर राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण क्षेत्रात मोठ्या घडामोडी होत आहेत.

Tractor Subsidy 2023 | Agrowon

मजूर टंचाईवर मात करण्यासाठी इतर कोणत्याही कृषी यंत्रापेक्षा ट्रॅक्टरच्या खरेदीत वाढ झालेली आहे.

Tractor Subsidy 2023 | Agrowon

यामुळे ट्रॅक्टर अनुदान वाटपाचा आकडा वाढला आहे. कृषी विभागातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कोरोनानंतर कृषी यांत्रिकीकरणाला वेग आल्याचे चित्र दिसते आहे.

Tractor Subsidy 2023 | Agrowon

सुशिक्षित बेरोजगार, कृषी पदवीधर आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील तरुण शेती क्षेत्राशी संलंग्न असलेल्या उपक्रमांमध्ये आलेले आहेत.

Tractor Subsidy 2023 | Agrowon

मजूर टंचाई तसेच शेतीत आलेले नवे मनुष्यबळ यामुळे ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारांच्या खरेदीचे प्रमाणही वाढले आहेत. 

Tractor Subsidy 2023 | Agrowon

ट्रॅक्टर कंपन्यांकडून शेतकऱ्यांना किमान आठ तर कमाल ७० अश्वशक्तीपर्यंतचे ट्रॅक्टर विकले जात आहेत.

Tractor Subsidy 2023 | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khillar | Agrowon