Groundnut Crop: 'गरिबाचे बदाम' अशी ओळख भुईमुगाला कोणी दिली?

डॉ. सोमिनाथ घोळवे

गावरान भुईमुग

काही वर्षापूर्वी अनेक खेडेगावांमध्ये शेतकऱ्यांकडून गावरान भुईमुगाचे (पसाऱ्या भुईमुगाचे) उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतला जात होते.

Groundnut Crop | Agrowon

खोबरे-बदामप्रमाणे चव

गावरान वाण असल्याने आगदी खोबरे-बदामप्रमाणे चव लागत होते. ( गरिबाचे बदाम म्हणून त्यास ओळख होती).

Groundnut Crop | Agrowon

भुईमुगाचा वाण

ते शेतकऱ्यांच्या पहिल्या पसंतीचे होते. पाणी गायब झाले आणि भुईमुगाचा वाणही गायब झाला तो कायमचा.

Groundnut Crop | Agrowon

गावरान वाण

अलीकडे अनेक संकरित वाण आले आहेत, पण गावरान वाणाप्रमाणे थोडीही चव लागत नाही.

Groundnut Crop | Agrowon

पाणी गायब

सांगण्याचे तात्पर्य असे की, पाणी गायब झाल्यामुळे हळूहळू अनेक गावरान पिके देखील गायब होऊ लागली आहेत.

Groundnut Crop | Agrowon

पिके गायब

ही पिके गायब होणे शेतकऱ्यांची खूप मोठी हानी होणारे आहे

Groundnut Crop | Agrowon
Shewaga | Agrowon