Gudipadawa Pandharpur: गुढीपाडव्यानिमित्त सजले विठ्ठलाचे मंदिर; मन प्रसन्न करणार फोटो

Team Agrowon

नवीन वर्षांची मंगलमय सुरुवात पंढरपूरच्या विठ्ठल रुखमाईच्या दर्शनाने करण्यात येते.

Gudipadawa Pandharpur | Agrowon

आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी वारकरी पाडव्यानिमित्त पंढरपुरात दाखल होता.

Gudipadawa Pandharpur | Agrowon

पंढरपुरात श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने गुढी पाडवा (मराठी नविन वर्षा) निमित्त श्री.विठ्ठल व श्री.रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात सुंदर व मनमोहक अशी फुलाची आरास करण्यात आली आहे.

Gudipadawa Pandharpur | Agrowon

मंदिराची सजावट करून मंदिर परिसर फुलांनी सजवला आहे.

Gudipadawa Pandharpur | Agrowon

दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त मंदिरामध्ये सजावट केली जाते.

Gudipadawa Pandharpur | Agrowon

याही वर्षी फुलांची आरस मंदिरात केलेली आहे.

Gudipadawa Pandharpur | Agrowon
onion rate | Agrowon