Chatgpt : चॅटजीपीटीने मनुष्यासमोर आव्हान निर्माण केलं आहे का?

Team Agrowon

चॅटजीपीटी वापरकर्त्यांची संख्या फक्त दोन महिन्यात १० कोटी प्रति महिना झाली आणि बुलेट ट्रेनच्या वेगाने त्याचा प्रसार होत आहे !

Chatgpt | Agrowon

इंटरनेट , फेसबुक, व्हॉट्सअॅप , इंस्टाग्राम , टिकटॉक अशी अनेक अॅप्स, इतकया वेगाने आपल्या घट्ट लावून घेतलेल्या घराच्या दारे खिडक्यांच्या फटीतून येऊन आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनली आपल्याला कळले नाही.

Chatgpt | Agrowon

आता त्यात भर पडणार आहे चॅटजीपीटी या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित अॅपची. नवीन तंत्रज्ञानाच्या प्रसार किती वेगाने होत आहे हे मोजण्याचे विविध मापदंड आहेत ; त्यात एक आहे किती दिवसात ग्राहकांची संख्या १०० मिलियन्स / म्हणजे १० कोटी प्रति महिना पर्यंत पोचली

Chatgpt | Agrowon

इंस्टाग्रामला पोचायला ३० महिने लागले . टिकटॉकला ९ महिने आणि आता चॅटजीपीटीला दोन महिन्यापेक्षा कमी

Chatgpt | Agrowon

ओपन एआय (OpenAI) कंपनीने ४ डिसेंबर २०२२ रोजी हे अॅप लाँच केल्यानंतर जानेवारी महिन्यातच त्याच्या ग्राहकांची संख्या १०० मिलियन्स पोचली , आणि त्याचा प्रसार आत्यंतिक वेगाने होत आहे.

Chatgpt | Agrowon

पुढच्या वर्षभरात यातून मिळणारे उत्पन्न १०० कोटी डॉलरवर पोचेल अशी आशा कंपनी बाळगून आहे.

Chatgpt | Agrowon
Ravikant Tupkar | Agrowon