Team Agrowon
गडावर देवाला सोडलेल्या १०० हून अधिक गायी आहेत.
आम्ही गेलो आणि त्या १०० गायींचा थवा आमच्या मागे धावत सुटला व आम्हाला पाळता भुई थोडी झाली.
ट्रेकर्स पुढे पळताय व पाठीमागे १०० गायींचा थवा, ह्याचा video capture करता आला असता तर discovery वर पण superhit झाला असता.
नंतर कळले कि ते काही खायला मिळेल या आशेने पळत होत्या.
याचा अनुभव आम्हाला वसंतगडावरदेखील आला
वसंतगडावर निघण्याआधी कराडमध्ये विहिरीमध्ये मनसोक्त पोहण्याचा आनंद लुटला