Sowing machine : अत्याधुनिक पेरणी यंत्र पाहिलं का?

Team Agrowon

शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी अनेकदा अडचणी येतात.

Sowing machine | Agrowon

शेतकऱ्यांना एकाच पेरणी यंत्रातून शेंगदाणे, सोयाबीन, अन्य पिकांची पेरणी करता येणार आहे.

Sowing machine | Agrowon

पेरणी यंत्र किसान कृषी प्रदर्शनात ठेवण्यात आले होते.

Sowing machine | Agrowon

पेरणी अधिक वेगाने आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे.

Sowing machine | Agrowon

शेतकऱ्यांला पेरणीत फायदा होईल.

Sowing machine | Agrowon

भूमी agro या कंपनीने पेरणी यंत्र विकसित केले आहे.

Sowing machine | Agrowon
Sowing machine | Agrowon