Cotton Varity: कापसाचे अधिक उत्पन्न देणार वाण पाहिले का?

Team Agrowon

ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन १३ ते १६ जानेवारी दरम्यान औरंगाबाद येथील चिकलठाणा परिसरात आयोजित करण्यात आले.

Cotton | Agrowon

या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल, अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचेही प्रदर्शन भरवण्यात आले.

Cotton | Agrowon

आर्या सिड्स या कंपनीने अधिक उत्पन्न देणारे कापसाचे वाण विकसित केल्याचा दावा केला आहे.

Cotton | Agrowon

सदर कापसाचे वाण डिसेंबरअखेरही हिरवेगार राहते.

Cotton | Agrowon

या वाणाच्या झाडाला फांद्यांची आणि बोंडाची संख्या अधिक आहे.

Cotton | Agrowon

बागायत क्षेत्रासाठी हा वाण प्रामुख्याने विकसित करण्यात आला आहे.

Cotton | Agrowon

असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

Cotton | Agrowon

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Exhibition | Agrowon