Supari Tree: तुम्ही सुपारीचं झाड पाहिलं का?

Team Agrowon

भारतात चालू आर्थिक वर्षातील आठ महिन्यांत सुपारी आयात जवळपास १३६ टक्क्यांनी वाढली.

Supari Tree | Agrowon

भारताला सर्वाधिक सुपारी पुरवठादार म्हणून म्यानमार पुढे आला आहे. भारताने ६१ हजार ४५२ टन आयात केली.

Supari Tree | Agrowon

मात्र देशातील शेतकऱ्यांचे हीत जोपासण्यासाठी सुपारे किमान आयात मुल्य २५१ रुपये प्रतिकिलो निश्चित करण्यात आले, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी संसदेत दिली.

Supari Tree | Agrowon

भारताने चालू आर्थिक वर्षात सुपारीची आयात दुपटीहून अधिक केली.

Supari Tree | Agrowon

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी नुकतेच यासंबंधीची माहिती संसदेत दिली.

Supari Tree | Agrowon

मंत्री पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात एप्रिल ते नोव्हेंबर या ८ महिन्यांमध्ये काळात ६१ हजार ४५२ टन सुपारी आयात झाली.

Supari Tree | Agrowon

तर २०२१-२२ च्या संपूर्ण आर्थिक वर्षात २५ हजार ९७८ टन सुपारी देशात आयात झाली होती. म्हणजेच यंदाच्या पहिल्या ८ महिन्यांमध्येच सुपारी आयात १३६ टक्क्यांनी वाढली.

Supari Tree | Agrowon
Artificial Intelligence | Agrowon