Team Agrowon
सध्या कोल्हापूर मध्ये सतेज कृषी प्रदर्शन चालू आहे
यामध्ये पुण्यातील ॲम्बिकॉन कंपनीने घरगुती तेल घाना मशीन प्रदर्शन तसेच विक्रीस ठेवलेले आहे.
यावेळेस कंपनीच्या राहुल शिंदे यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले कंपनीकडून घरगुती तसेच छोट्या प्रमाणावर व्यवसाय करण्यासाठी तेल घाला मशीन बनवले जाते
सध्या ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर चौकशी करण्यात येत आहे
तेलघाना मशीन ची किंमत 28 हजार पाचशे रुपये आहे
पण प्रदर्शनामध्ये सूट देऊन चोवीस हजार पाचशे रुपयांना विक्री करत आहोत तसेच बुकिंग केल्यानंतर मशीन घरपोच सेवा मिळेल असे त्यांनी सांगितले.