गरज बायपास फॅटची !

Roshani Gole

सर्वसाधारणपणे जनावरांनी कोणत्याही प्रकारचे खाद्य खाल्ल्यानंतर ते रुमेनमध्ये जाऊन बसते.

Agrowon

बायपास फॅटचे पचन दुभत्या जनावरांच्या कोठीपोटात न होता, सरळ आतड्यामध्ये होते. परिणामी त्यापासून मिळणारी ऊर्जा ही फक्त दूध उत्पादनासाठी वापरली जाते.

Agrowon

बायपास फॅटचे संतुलित पशु आहारात महत्व जास्त आहे. कारण ते थेट आतड्यांमध्ये पचनासाठी उपलब्ध होते.

Agrowon

बायपास फॅटमुळे जनावरांच्या शरीरातील उर्जेची गरज पूर्ण होते, वासरांची दैनंदिन योग्य वाढ होते, कालवडी योग्य वयात माजावर येतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon