उन्हाळ्यात अचानक पाऊस का सुरू झालाय?

Team Agrowon

मे महिन्यातही पाऊस आणि गारपिटी

मे महिन्यातही अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे भाजीपाला, कांद्यासह तेलबिया, कडधान्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

Unseasonal Rain | agrowon

वेस्टर्न डिस्टर्बन्स

कृषी शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार उन्हाळ्यात वेस्टर्न डिस्टर्बन्स फारसे सक्रिय नसतात, पण यावेळी वेस्टर्न डिस्टर्बन्स अधिक सक्रिय झाले आहेत. त्यामुळे अवकाळी पाऊस पडत आहे.

Unseasonal Rain | agrowon

ढगांच्या हालचाली

ढगांच्या हालचालीत झालेल्या बदलामुळे कोरड्या भागात अधिक पाऊस पडू लागला आहे.

Unseasonal Rain | agrowon

कुणाला फायदा कुणाला तोटा

या अवकाळी पावसाचा काही शेतकऱ्यांना फायदा झाला असून काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

Unseasonal Rain | agrowon

चारा भिजला

पाऊस आणि गारपिटीमुळे कांद्यासह तेलबिया, कडधान्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर जनावारांचा चाराही भिजला आहे

Unseasonal Rain | agrowon

जनजीवन विस्कळीत

उन्हाळ्यात झालेल्या पावसाचा परिणाम ग्रामीण आणि शहरी भागातही जाणवत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे

Unseasonal Rain | agrowon

तापमानात घट

गेल्या वर्षी याच काळात उष्णतेची लाट आली होती. यावेळी उष्णतेची लाट नसली तरी तापमानात सामान्यपेक्षा 10 अंशांनी घट झाली आहे.

Unseasonal Rain | agrowon

उत्पादनात वाढ

या पावसाचा फळे, फुले, भाजीपाला यांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.

Unseasonal Rain | agrowon