Shankar pat : गावातली लोकं तमाशा जुगार सोडून शंकरपटाकडे कशी गेली?

Team Agrowon

एककाळ होता जेव्हा बहिरम हे तमाशा,जुगार ई. अप्रिय गोष्टी करीता प्रसिध्द होते.

Shankar pat | Agrowon

संत्रा, कापसाचा हंगाम आला की या भागातील शेतकरी ईथे पैश्याचा चुराडा करत होते.

Shankar pat | Agrowon

परंतु आज या बच्चू कडू यांनी अनेक वर्ष वेगवेगळे उपक्रम राबवले.

Shankar pat | Agrowon

कोर्टाच्या आदेशानुसार शंकरपटास परवानगी मिळाल्याने यावर्षी प्रहार मार्फत शंकरपट आयोजीत करण्यात आला.

Shankar pat | Agrowon

सदर पटाची सुरवात तिरंग्याच्या सलामीने झाली. यावेळी प्रहारचे बच्चू कडू उपस्थित होते.

Shankar pat | Agrowon

"तिरंग्याच्या सलामीने सुरवात झालेला देशातील पहिला शंकरपट" हा किताब देखील बहिरमच्या शिरपेचात आता लागला.

Shankar pat | Agrowon

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

River | Agrowon