Goat Farming : पैदाशीकरिता शेळ्यांची निवड कशी कराल?

Team Agrowon

एखादी विशिष्ट जातीची शेळी पैदाशीसाठी निवडायची असेल तर जातीची सर्व लक्षणे बरोबर असावीत. 

Goats for breeding Information | Agrowon

शक्यतो  मांस आणि दूध या दोन्हीच्या निर्मितीसाठी आवश्यक गुण असावेत. 

Goats breeding | Agrowon

सरासरी एक वर्ष वयाच्या शेळीचे वजन ३० ते ३२ किलोच्या पुढे असावे. 

Breeding Goat | Agrowon

मादीचा चेहरा थोडासा ही नरासारखा नसावा. अशा माद्या द्विलिंगी असू शकतात. पैदाशी करिता निरुपयोगी असतात. 

Goats for breeding | Agrowon

नियमितपणे माजावर येणारी, न उलटणारी, सशक्त, निरोगी जुळी पिल्ले देणारी, जास्त दूध देणारी शेळी निवडावी.

Goats for breeding | Agrowon

 सर्वसाधारणपणे शेळ्या पावसाळ्यात जुलै, ऑगस्ट महिन्यात, हिवाळ्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात आणि उन्हाळ्यात मार्च, एप्रिल महिन्यामध्ये फळतात. 

Goats Farming | Agrowon

शेळ्या दर १८ ते २० दिवसांनी माजावर येतात. 

Goats for breeding | Agrowon
cta image | Agrowon