Goat Farming : शेळ्यासाठी चाऱ्याचे नियोजन कसं कराल?

Team Agrowon

वाळलेल्या चाऱ्याकरिता कडबा, गहू, सोयाबीन, तांदळाचा कोंडा, उडदाच्या भुशाचा वापर करावा.

Goat Farming | Agrowon

गाभण शेळी, दूध देणारी शेळी, पैदाशीच्या बोकडासाठी पूरक आहाराची आवश्‍यकता असते.

Goat Farming | Agrowon

शेळीपालनात शेळ्या दिवसभर चरण्यासाठी सोडल्यामुळे अतिरिक्त आहाराची तितकीशी आवश्‍यकता भासत नाही.

Goat Farming | Agrowon

बंदिस्त शेळीपालनासाठी चाऱ्याचे वार्षिक नियोजन करणे आवश्‍यक आहे.

Goat Farming | Agrowon

कडवळ, गजराज, बरसीम, लसूण घास, मका इ. एकदल व द्विदल पिकांची लागवड करावी

Goat Farming | Agrowon

शेळ्यांच्या खाद्यामध्ये हादगा, बोर, बाभूळ, आपटा, पिंपळ, चिंच, तुती पानांचा समावेश करावा.

Goat Farming | Agrowon
Jaggery Powder | Agrowon