Chicken Cake: चिकन वडी कशी तयार केली जाते ?

टीम ॲग्रोवन

कुपोषणावर मात करण्यासाठी ही वडी उपयुक्त ठरणार असल्याचं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या वडीची शेल्फ लाईफ तीन ते सहा महिने असेल. 

Chicken | Agrowon

भारताच्या पूर्व भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली की बऱ्याचदा भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होतो.

Wet Drought | Agrowon

अशा स्थितीत लोकांना पोषक आहार मिळणं लांबची गोष्ट. ही बाजू विचारात घेऊन लोकांना कमी खर्चात प्रथिनयुक्त आहार उपलब्ध होण्यासाठी हा संशोधन प्रकल्प सुरू करण्यात आला. 

Meal | Agrowon

प्रथिनांची उपलब्धता वाढविण्यासाठी चिकनसोबत वडी मऊ करण्यासाठी पेठा, सोयाबीन, कडधान्यांची डाळ असे घटक योग्य प्रमाणात मिसळलेले आहेत. 

Soybean | Agrowon

 या वडीला चव येण्यासाठी गरम मसाल्यांचा वापर करण्यात आला आहे. साधारण तापमानाला ही वादी तीन ते सहा महिने टिकते. 

Masala | Agrowon

ही वडी तयार करण्यासाठी कमी अंडी देणाऱ्या कोंबड्या तसेच अंडी न देणाऱ्या देशी तसेच लेअर कोंबडीच्या चिकनपासून प्रक्रिया उत्पादन विकसित करण्यात आली आहे.

Chicken | Agrowon

विशेष म्हणजे यातून कुक्कुटपालकांच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. 

Poultry | Agrowon

याविषयी डॉ.जयदीप रोकडे सांगतात, शेतकरी अंडी देणाऱ्या देशी आणि लेयर कोंबड्यांचे संगोपन करतात.

Poultry | Agrowon
cta image | Agrowon