Poultry Summer Management : उन्हाळ्यात कोंबड्यांतील मरतूक कशी टाळाता येईल?

Team Agrowon

कोंबड्यांची गादी

गादी म्हणून वापरात येणाऱ्या तूसाची जाडी कमी (१ ते १.५ इंच) करावी. कोंबड्यांची संख्या किमान १० टक्क्यांनी कमी करावी.

Poultry Summer Management | Agrowon

कोंबड्यांसाठी पाणी

कोंबड्यांना थंड, स्वच्छ, ताजे पिण्यायोग्य पाणी मुबलक प्रमाणात पुरवावे.

Poultry Summer Management | Agrowon

कोंबड्यांसाठी पाणी

कोंबड्यांना क्लोरीनयुक्त पाणी द्यावं. यामुळे पाण्यातून होणारे आजार टाळता येतील.

Poultry Summer Management | Agrowon

कोंबड्यांना जीवनसत्वाचा पुरवठा

पिण्याच्या पाण्यामधून कोंबड्यांना जीवनसत्व क, ई आणि सेलेनीअम यांचा वापर करावा. त्यामुळे उष्णतेचा ताण कमी होईल.

Poultry Summer Management | Agrowon

कोंबड्यांचे खाद्य

अंडी देणाऱ्या कोंबडीच्या खाद्यात खाण्याचा सोडा वापरावा.

Poultry Summer Management | Agrowon

वनस्पती तेलाचा वापर

ब्रॉयलर कोंबडीच्या खाद्यात मुख्य ऊर्जा स्रोत म्हणून वनस्पती तेलाचा ४ ते ५ टक्के या प्रमाणात वापर करावा.

Poultry Summer Management | Agrowon
Bael Fruit | Agrowon