Grain Storage : साठवणूकीतील धान्याची नासाडी कशी टाळाल?

Team Agrowon

धान्य साठवणीपूर्वी त्यातील किडलेले, खराब दाणे चाळून आणि उधळणीद्वारे वेगळे करावेत.

Grain Storage | Agrowon

मळणी केल्यानंतर धान्य उन्हामध्ये चांगलं वाळवून घ्यावं. धान्यातील ओलाव्याचं प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी असावं.

Grain Storage | Agrowon

साठवणुकीच्या धान्यातील तांबडा भुंगेरा

Grain Storage | Agrowon

.धान्याची पोती जमिनीवर रचून ठेवू नयेत.जमिनीवर साठविल्यामुळे धान्य जमिनीतील उपलब्ध ओलावा शोषून घेते. परिणामी, धान्य चांगले वाळविलेले असून देखील त्यातील ओलाव्याचे प्रमाण वाढते.

Grain Storage | Agrowon

धान्य साठवणुकीसाठी शक्यतो लोखंडी किंवा धातूपासून बनविलेल्या पत्र्याच्या कोठ्या वापराव्यात.

Grain Storage | Agrowon

साठवलेल्या धान्यातील पतंग.

Grain Storage | Agrowon

साठवणीच्या गोण्या किंवा पोती गरम पाण्यात ५० ते ५५ अंश सेल्सिअस तापमानाला १० ते १५ मिनिटे भिजवून नंतर वाळवावीत.आणि नंतर त्यात धान्य भरावे.

Grain Storage | Agrowon
Rabbi Jowar Harvesting | Agrowon