tea mosquito bug: काजूवरील 'टी मॉस्किटो बग'वर कसं मिळवाल नियंत्रण?

Team Agrowon

वेंगुर्ला ७ ला सध्या सर्वाधिक येणारा प्रोब्लेम आहे हां, याच कारण आहे tea mosquito bug, काजु हे त्याच host plant असल्याने त्याचीं life cycle ह्याच झाड़ावर पूर्ण करतो,

tea mosquito bug | pankaj Dalvi

पानांमध्ये फळांच्या पृष्ठ भागावर अंडी घालण, पूर्ण वाढ आणि repeat अस.

tea mosquito bug | pankaj Dalvi

tea mosquito bug चा वाढलेला प्रादुर्भाव anthracnose या रोगाकडे जातो !!

tea mosquito bug | pankaj Dalvi

वेंगुर्ला ७ ला लाग चांगली आहे, त्यामुळे पोषक खते, पाणी द्याव लागत आणि रोग प्रतिकारक शक्ती नसल्याने मात्र किडव्यवस्थापन वेळच्या वेळी फवारण्याच या आवश्यक आहेतच.

tea mosquito bug | pankaj Dalvi

ह्याचा प्रादुर्भाव होत असल्यास, लैम्डा सायहलोथ्रीन ५% ६ml/१० ltr spraying करण योग्य राहतं.

tea mosquito bug | pankaj Dalvi

प्रादुर्भाव वाढुण anthracnose झाल असल्यास fungicide spraying करण पण हयाच योग्य व्यवस्थापन आणि फवारनीचा खर्च वाचवण्याच्या दृष्टिने हेच की योग्य वेळी ट्रैप च्या साहाय्याने tea mosquito bug ला आटोक्यात आणणे !!

tea mosquito bug | pankaj Dalvi
ravikant Tupkar | Agrowon