Milk : स्वच्छ दुधाचे उत्पादन कसे घ्याल?

Team Agrowon

जनावरांची धार काढण्यापूर्वी कास व सड स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे. कास व सड धार काढण्यापूर्वी सौम्य पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने निर्जंतुक करून घ्यावेत.

Clean Milk Production Process | Agrowon

दुधाची भांडी स्वच्छ धुवून घ्यावीत. निमुळत्या तोंडाची भांडी दूध काढण्यासाठी वापरावीत.

Clean Milk Production Information | Agrowon

दूध ठेवण्याची जागा हवेशीर व मोकळी असावी. दुधाच्या साठवणुकीच्या ठिकाणी स्वच्छता बाळगावी.

Clean Milk Production Importance | Agrowon

स्वच्छ दूध उत्पादनामुळे दुधाची प्रत चांगली राहते. दुधात जिवाणूचे प्रमाण हे बऱ्याच प्रमाणात कमी करता येऊ शकते.

Clean Milk Production | Agrowon

दूध काढणाऱ्या व्यक्तीस धूम्रपानाची किंवा तंबाखू खाण्याची सवय नसावी.

Clean Milk Production | Agrowon

सर्वात महत्त्वाचे म्हणजे दूध काढणारी व्यक्ती निरोगी असावी. दूध काढणाऱ्या व्यक्तीने नेहमी नखे व केस कापावेत.

Clean Milk Production | Agrowon

उग्र वासाच्या वस्तूच्या सानिध्यांमुळे दुधाला वास लागतो व दूध नसते. त्यामुळे अशा ठिकाणी दूध साठवू नये.

Clean Milk Production | Agrowon
Agrowon