Team Agrowon
नुकसानग्रस्त पिकाचा फोटो काढावा. या फोटोवर दिनांक, वेळ आणि त्या स्थळाचे अक्षांश, रेखांश असल्यास अधिक चांगले.

यानंतर विमा कंपनी नियमानुसार विमा नुकसान भरपाई निश्चित करून शेतकऱ्यांच्या विमा अर्जात नोंदवलेल्या बँक खात्यावर जमा करेल.
फळपीक विमा योजनेत अवेळी पावसाबाबत जी प्रमाणके विमा योजनेत निश्चित केलेली आहेत, त्या कालावधीत आणि त्या हवामान धोक्यासाठी निर्धारित रकमेच्या मर्यादेत नुकसान भरपाई देय राहते.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधावा.