Animal Care : कसे ओळखायचे जनावरांतील पोटाचे आजार ?

Team Agrowon

जनावरांचे आरोग्य मुख्यतः पोटाचे आरोग्य आणि कार्यक्षमता यावर अवलंबून असते. जनावरांनी खाल्लेला चारा, खुराक पोटात विविध क्रिया होऊन पचवला जातो.

Animal Diseases | Agrowon

पोटात वेदना होत असतील तर जनावर कण्हत, विव्हळत असते.

Animal Stomach Diseases | Agrowon

जनावराचे पोट फुगलेले किंवा एकदम आत गेले असल्यास, पोटफुगी किंवा चारा न खाणे या गोष्टींचे निदान करता येते.

Animal Stomach Diseases Symptoms | Agrowon

पोटाच्या तक्रारीमध्ये कधीकधी पोटातील गॅस गुदद्वारामधून बाहेर टाकला जातो.

Animal Stomach Diseases information | Agrowon

पोट जास्त गच्च असेल तर जनावर सतत पाठ ताणत असते.

Animal Stomach Diseases Control | Agrowon

पोटाच्या तक्रारींमध्ये जनावराच्या पोटाजवळ गेल्यास गड-गड असा आवाज येतो.

Animal Stomach Diseases Control information | Agrowon

जनावराच्या पोटात काही तक्रारी असल्यास चारा कमी खाणे, अपचनासारखी लक्षणे दिसून येतात.

Animal Stomach Diseases Control | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon