Chana Pest : हरभऱ्यातील घाटे अळीचा प्रादुर्भाव कसा ओळखायचा?

Team Agrowon

साधारण नोव्हेंबर ते मार्च या काळात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो.

pod borer in chana crop | Agrowon

हवेतील आर्द्रता ७५ टक्क्यांपेक्षा जास्त, कमी सूर्यप्रकाश या बाबी किडीच्या प्रादुर्भावास पोषक ठरतात. 

pod borer in chana crop | Agrowon

अळीचे अर्धे शरीर हरभरा घाट्यामध्ये तर अर्धे शरीर बाहेर असे तिचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहे.

pod borer in chana crop | Agrowon

मोठी अळी कळी, फुले आणि घाट्यावर उपजीविका करते. 

pod borer in chana crop | Agrowon

एक अळी साधारणपणे ३० ते ४० घाटे खाते. त्यामुळे पिकांत सुमारे ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. 

pod borer in chana crop | Agrowon

अळीचे अर्धे शरीर हरभरा घाट्यामध्ये तर अर्धे शरीर बाहेर असे तिचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहे.

pod borer in chana crop | Agrowon

लहान अळी पानातील हरितद्रव्ये खाते. त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसतात. 

pod borer in chana crop | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon