Animal Care : उपलब्ध चारा पौष्टिक कसा बनवाल?

Team Agrowon

जनावराला निकृष्ट चाऱ्यासोबत गूळ, मळी, मका, भरड यासारखे तात्काळ ऊर्जापुरवठा करणारे पदार्थ द्यावेत.

Animal Care | Agrowon

नावरांना योग्य मात्रेत नत्र व सल्फरयुक्त क्षार मिश्रण द्यावं.

Animal Care | Agrowon

वाळल्या चाऱ्याचा पशुआहारात जास्त प्रमाणात वापर करतेवेळी दर पंधरा दिवसांतून एकदा जीवनसत्त्व ‘अ' युक्त द्रावण तोंडावाटे द्यावं किंवा जीवनसत्त्व ‘अ' च इंजेक्‍शन द्यावं.

Animal Care | Agrowon

हिरव्या चाऱ्याच्या अभावामुळे जनावरांमध्ये जीवनसत्त्व ‘अ' ची कमतरता दिसून येते.

Animal Care | Agrowon

जनावरांच्या शरीरात नत्र व सल्फरची कमतरता असेल तर कोटीपोटातील पचनासाठी उपयुक्त जीवाणूंच्या क्रियाशीलतेला मर्यादा येतात त्यामुळे चाऱ्याचे पचन कमी होऊन जनावरं अशक्त होतात.

Animal Care | Agrowon

निकृष्ट चारा खाण्यास कठीण, तंतुमय पदार्थाचं प्रमाण जास्त असलेला तसच प्रथिनांच प्रमाण अतिशय कमी असणारा चारा असतो.

Animal Care | Agrowon
Onion Rate | Agrowon