कमी खर्चातील मुक्त संचार गोठा

Roshani Gole

बरेचदा ग्रामीण भागात पशुपालक, स्थानिक परिस्थितीचा विचार करून, जनावरांच्या निवाऱ्याची सोय करत असतात.

Agrowon

मुक्त संचार गोठा पद्धत तशी जुनीच पण नव्याने महत्त्व प्राप्त झालेली पद्धत आहे.

Agrowon

एका गायीला किंवा म्हशीला मुक्त संचार गोठ्यामध्ये साधारणपणे २०० चौरस मीटर जागा लागते.

Agrowon

तुमच्याकडे २ गुंठा जागा असल्यास तुम्ही १० जनावरे मोकळी सोडू शकता.

Agrowon

मुक्त संचार गोठ्यात जनावरांच्या दूध उत्पादनात वाढ होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon