Animal Care : जनावरांतील आयोडीन कमतरता कशी भरुन काढाल?

Team Agrowon

जनावरांच्या शरीरातील गर्भाची वाढ व शारीरिक क्रिया सुरळीत चालू ठेवण्यासाठी त्यांना आयोडीनची आवश्यकता असते.

Iodine Deficiciency | agrowon

आयोडीनच्या कमतरतेमुळे गायी– म्हशींच्या स्त्रीबीजांडामध्ये विकृती तयार होते. जनावरांची बीजांडेही अकार्यक्षम होऊ शकतात.

Iodine Deficiciency | Agrowon

आयोडीनच्या कमतरतेमुळे गायी– म्हशींच्या स्त्रीबीजांडामध्ये विकृती तयार होते. जनावरांची बीजांडेही अकार्यक्षम होऊ शकतात.Iodine Deficiciency

Iodine Deficiciency | Agrowon

जनावरांची क्षारांची गरज भरून काढण्यासाठी आहारातून खनिज मिश्रणाचा पुरवठा करावा लागतो.

Lumpy Skin | Agrowon

व्यायल्यानंतर जनावरांमध्ये वार अडकण्याची समस्या दिसून येते.

Iodine Deficiciency | Iodine Deficiciency

गायी- म्हशीमध्ये गर्भपाताच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Iodine Deficiciency | Agrowon
soybean production | Agrowon