डुकरांचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे!

Roshani Gole

वराहांचा गाभण कालावधी साधारणपणे ११४ दिवसांचा असतो.

Agrowon

विण्याच्या एक आठवडा आधी गाभण मादीचे वेगळे व्यवस्थापन गरजेचं आहे.

Agrowon

वराहांसाठी शेड उंच व कोरड्या ठिकाणी तयार करावी.

Agrowon

वराहांमध्ये स्वाइन फ्लू, आफ्रिकन स्वाइन फीवर, धनुर्वात या रोगाविरुद्ध नियमित लसीकरण करून घ्यावे.

Agrowon

वराह पालन व्यवसायाच्या दृष्टीने पाहायचे झाल्यास, डुकरांच्या मांसाला मागणी जास्त असते. मात्र त्या प्रमाणात पुरवठा होताना दिसत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon