Marigold Cultivation : झेंडू लागवडीचं नियोजन कस करावं?

Team Agrowon

झेंडूची लागवड वर्षभर म्हणजे सर्व हंगामात करता येते.

Marigold Cultivation | Agrowon

योग्य बाजारभाव मिळविण्यासाठी आणि सण-समारंभाच्या काळात फुलांचे उत्पादन मिळेल याप्रमाणे लागवडीची वेळ ठरवावी.

Marigold Cultivation | Agrowon

लागवडीपासून साधारणतः अडीच ते तीन महिन्यात फुलांचे उत्पादन मिळण्यास सुरुवात होते त्यानूसार लागवडीचे नियोजन करावे.

Marigold Cultivation | Agrowon

राज्यात प्रामुख्याने पुणे, नाशिक, नगर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, परभणी, औरंगाबाद, नांदेड, अकोला, नागपूर या जिल्ह्यांत झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.

Marigold Cultivation | Agrowon

झेंडू पिकासाठी उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६ ते ७.५ असावा. हलकी ते मध्यम जमीन या पिकास पोषक आहे.

Marigold Cultivation | Agrowon

भारी जमिनीत पिकाची वाढ चांगली होत असली तरी उत्पादन कमी मिळते.

Marigold Cultivation | Agrowon
Animal Care | Agrowon