Fertilizers : विद्राव्य खतांचा वापर कसा कराल?

Team Agrowon

पिकांच्या योग्य वाढीसाठी लागणारी पोषक अन्नद्रव्ये द्रवरूप स्वरूपात म्हणजेच विद्राव्य खतांमधून पिकाच्या अवस्थेनुसार ठिबक सिंचनाद्वारे देण्याच्या क्रियेला ‘फर्टिगेशन’ म्हणतात.

Fertigation Management | Agrowon

फर्टिगेशन द्वारे खताची मात्रा अनेक वेळा विभागून देता येते. यामुळे खताची कार्यक्षमता वाढून उत्तम व दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते.

Fertigation Technique | Agrowon

पिके नायट्रोजन नायट्रेट रूपात घेतात.

Fertigation Method | Agrowon

अमोनियम सल्फेट, अमोनियम क्लोराइड यातील नत्र थोड्या वेळातच नायट्रेट स्वरूपात उपलब्ध होते. परंतु या खतामुळे जमिनीतील आंमलता वाढते.

Fertigation Information | Agrowon

कॅल्शियम नायट्रेट व सोडियम नायट्रेट यांच्या वापरामुळे जमिनीतील क्षार वाढून जमिनी खारवट होतात. अशा जमिनी सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागतो.

Fertigation | Agrowon

युरिया हे सर्व नत्रयुक्त खतांमध्ये सर्वात उत्कृष्ट पाण्यात विरघळण्याची जास्त क्षमता असलेले खत आहे.

Fertigation | Agrowon

पोटॅश पाण्यात सावकाश विरघळते व आवश्यकतेनुसार ठिबक सिंचनातून देता येते.

Fertigation | Agrowon
Agrowon web story