Honeybee Keeping : परागीभवनात मधमाशीचे महत्व

Team Agrowon

मधमाशीपालन

अल्बर्ट आइन्स्टाईन हे शास्त्रज्ञ म्हणाले होते, की मधमाशी जेव्हा पृथ्वीतलावरून नष्ट होईल तेव्हा माणसांचे अस्तित्व ४-५ वर्षांत संपुष्टात येईल. म्हणजे मानव जात टिकून राहण्यासाठी मधमाशीपालन करणे किती गरजेचे आहे, हे आपल्या लक्षात आले असेल.

Honeybee Keeping | Agrowon

वेगाने परागीभवन करणारा कीटक मधमाशी

सगळ्या कीटकांमध्ये सगळ्यात वेगाने परागीभवन करणारा कीटक मधमाशी आहे.

Honeybee Keeping | Agrowon

अन्नसाखळीमध्ये महत्वाची भूमिका

मधमाश्यांची खूप मोठी भूमिका या अन्नसाखळीमध्ये आहे. शेतकऱ्‍यांच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण घटक मधमाशी आहे.

Honeybee Keeping | Agrowon

मधमाशीचे महत्व

मधमाश्यांचं एक पोळ नष्ट झालं, तर एक गाव नष्ट झाल्यासारखं असतं. मधमाशी जगली नाही, तर आपल्याला अन्न मिळणार नाही.

Honeybee Keeping | Agrowon

पिकांचे उत्पादन वाढते

हवा, पाणी, जमिनीतून, फुलपाखरू, पक्ष्यांमार्फत परागीभवन होत असते. या सर्वांपेक्षा मधमाश्यांकडून परागीभवनाचा वेग अधिक असल्यामुळे पिकांचे उत्पादन वाढते.

Honeybee Keeping | Agrowon

मानवी जीवनातील महत्व

मधमाश्यांचं एक पोळ नष्ट झालं, तर एक गाव नष्ट झाल्यासारखं असतं.

Honeybee Keeping | Agrowon

मधाशिवाय इतर पदार्थांची निर्मिती शक्य

मधमाशीपालनातून फक्त मधच नाही तर मेण, रोन्दल, परागकण हेही मिळते. मधापासून अनेक चांगले पदार्थही बनवले जातात.

Honeybee Keeping | Agrowon
Donkey | Agrowon