Importance Of Eggs : मानवी आहारात अंड्यांचे महत्व काय आहे?

Team Agrowon

अंड्यामध्ये उच्च प्रकारचे प्रथिने असतात. ही प्रथिने स्नायूंसह शरीराच्या अंतकांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यास मदत करतात.

Importance Of Eggs | Agrowon
  1. अंड्यातील जीवनसत्त्वे, खनिजे ही मेंदू आणि मज्जासंस्थेला प्रभावीपणे कार्य करण्यासाठी आवश्‍यक असतात.  

Importance Of Eggs | Agrowon

जीवनसत्त्व ड चा मुख्य स्रोत म्हणून अंडी ओळखली जातात. जीवनसत्त्व ड च्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत किंवा ठिसूळ होतात.

Importance Of Eggs | Agrowon

शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी आवश्‍यक असणारी सर्व पोषक तत्त्वे अंड्यामध्ये असतात.

Importance Of Eggs | Agrowon
  1. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अंड्यातील जीवनसत्त्व-अ, जीवनसत्त्व ब-१२ आणि सेलोनियम फायदेशीर आहे.  

Importance Of Eggs | Agrowon

अंड्यामधील कोलिन हा घटक हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते. गर्भवती मातेच्या आहारात कोलिनचे योग्य प्रमाण असले तर नवजात शिशूची स्मरणशक्ती चांगली राहते.  

Importance Of Eggs | Agrowon
Onion Diseases | Agrowon