Importance Of Jowar : ज्वारीचे महत्व वाढतेय

Team Agrowon

कमी पावसात आणि पौष्टीक असलेल्या ज्वारीला महत्व येत आहे.

Importance Of Jowar | Agrowon

जगात ज्वारीचा आहारात, पशुखाद्यात आणि जैवइंधनासाठीही वापर होतो.

Importance Of Jowar | Agrowon

देशात यंदा पावसाने ज्वारी उत्पादनाचे गणित बदलेले आहे.

Importance Of Jowar | Agrowon

जागतिक पातळीवर आता कमी पावसात येणाऱ्या आणि पौष्टीक पिकांना महत्व दिले जात आहे.

Importance Of Jowar | Agrowon

कोरोनाकाळात लोकांना ज्वारी, बाजरीसह इतर भरडधान्याचे महत्व कळाले. त्यामुळे या पिकांना मागणी वाढले.

Importance Of Jowar | Agrowon

मक्याला पर्याय म्हणून काही देशांमध्ये ज्वारीकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे.

Importance Of Jowar | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon