Safflower : करडई चे महत्व

Team Agrowon

करडई झाडाचा प्रत्येक भाग जसे खोड, पाने, फुले, बिया उपयुक्त असते.

कमी पाण्यात, कमी खर्चात चांगले उत्पादन देणारे पीक म्हणून करडई पिकास ओळखले जाते.

Safflower | Agrowon

हृदयासंबंधीचे आजार टाळण्यासाठी करडई तेल आरोग्यदायी असते.

Safflower | Agrowon

हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे पेरणीसाठी पुरेसे होते.

Safflower | Agrowon

मध्यम ते भारी, पाण्याचा निचरा होणारी जमीन लागवडीस निवडावी.

Safflower | Agrowon

करडईचा उपयोग सुगंधी तेलनिर्मिती, कपड्यांना दिल्या जाणाऱ्या रंगाच्या निर्मितीमध्ये केला जातो.

Safflower | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon