Cows Dies In Fire : अमेरिकेत १८ हजार गायींचा तडफडून मृत्यू

Team Agrowon

अमेरिकेतील टेक्सास मध्ये एका भयंकर स्फोटात १८ हजार गायींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली.

Diary Fire | Castro County Sheriff's Office

या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, टेक्सास शहरात काळे धुराचे लोट पसरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अनेक तास मदत कार्य सुरू होतं.

Diary Fire | Castro County Sheriff's Office

न्यू यॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, डिमीट साऊथ फोर्क डेअरी फार्ममध्ये (South Fork Dairy) सोमवारी हा स्फोट झाला. या स्फोटामध्ये किती गायी मृत्यूमुखी पडलेल्या आकडेवारी वाढ होत आहे.

Diary Fire | Castro County Sheriff's Office

माध्यमांच्या मते, २० हजारहून अधिक गायींचा मृत्यू या स्फोटात झाल्याची शक्यता आहे. टेक्सासमधील अग्निशामन अधिकारी स्फोटाच्या कारणाची तपासणी करत आहेत. 

Diary Fire | News 4 San Antonio

आगेची दाहकता भयानक होती. त्यामुळे गायींना फार्ममधून बाहेर काढण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे १८ हजार गायींचा जळून मृत्यू झाला.

Diary Fire | News 4 San Antonio

यामध्ये होल्स्टीन आणि जर्सी गायींची संख्या अधिक होती. इलेक्ट्रिक शॉक सर्किटमुळे ही आग लागल्याची चर्चा आहे.

Diary Fire | News 4 San Antonio
Food Processing | Agrowon