Abdul Sattar : कृषीमंत्र्यांकडून पीक नुकसानीची पाहणी

Team Agrowon

गारपीट

गेल्या दोन दिवसांत राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे.

Abdul Sattar | Agrowon

पिकांचे नुकसान

गारपिटीमुळे अनेक ठिकाणी पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

Abdul Sattar | Agrowon

कृषीमंत्री अब्दुल सत्तार

हिंगोली जिल्ह्यातही कळमनुरी तालुक्यातील वरूड येथे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

Abdul Sattar | Agrowon

पिकांची हानी

यामध्ये पपई, केळी अशा फळपिकांची मोठी हानी झाली आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी या नुकसानाची पाहणी केली.

Abdul Sattar | Agrowon

पंचनाम्याचे आदेश

यावेळी सत्तार यांच्यासोबत खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर हेही उपस्थित होते.

Abdul Sattar | Agrowon

अधिकाऱ्यांना आदेश

यावेळी सत्तार यांनी झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

Abdul Sattar | Agrowon

अवकाळी पाऊस

तसेच एकही नुकसानग्रस्त पंचनाम्यापासून वंचित राहता कामे नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Abdul Sattar | Agrowon
Khillar Breed | Agrowon