Sugarcane : ऊस खोडवा पिकामध्ये कोथिंबिरीचे आंतरपीक फायद्याचे

Team Agrowon

रुकडी येथील शेतकरी महावीर किनिंगे यांची अर्धा एकर ऊस लागण नोव्हेंबरमध्ये ऊसतोड झालेली आहे.

Sugarcane | Agrowon

तोड झाल्यानंतर लगेच श्री किनिंगे यांनी खोडवा ऊसाला पाणी दिले.

Sugarcane | Agrowon

जमिनीला वाफसा आल्यानंतर आठ किलो धने सरीमध्ये विस्कटलेले आहेत.

Sugarcane | Agrowon

जवळपास एक महिन्यानंतर संपूर्ण कोथिंबीर उगवून आलेली आहे.

Sugarcane | Agrowon

आता पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये कोथिंबीर काढणीला येणार आहे.

Sugarcane | Agrowon

सध्या कोथिंबिरीला भाव कमी आहे तरीही 20 ते 22 हजार रुपये एवढे उत्पन्न अपेक्षित आहे.

Sugarcane | Agrowon
cta image | Agrowon