Corona china : कोरोना पुन्हा डोकं काढतोय ?

Team Agrowon

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने हाहा:कार माजविला आहे.

Agrowon

शांघाय आणि अन्य काही शहरात रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत ८५ ते ९५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Agrowon

रुग्णालयातील खाटा कमी पडू लागल्या असून त्यांच्यावर जमिनीवर उपचार केले जात आहेत.

Agrowon

डॉक्टर आणि परिचारिकांची संख्या देखील कमी झाली असून औषध आणि ऑक्सिजनचे संकटही निर्माण झाले आहे.

Agrowon

सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ धक्कादायक असून येत्या तीन महिन्यांत स्थिती गंभीर राहू शकते, असा इशारा देण्यात आला आहे.

Agrowon

चीनमध्ये शेकडो नागरिक मृत्युमुखी पडत असल्याचे चित्र आहे. रुग्णालयांना मृतदेह ठेवण्यास जागा अपुरी पडत आहे.

Agrowon
cta image | Agrowon